Ajit Pawar: आधी पाठराखण; नंतर निर्णयाचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics: आज अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर वक्तव्य केले आहे. मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर त्यांनी दिले आहे.
Ajit Pawar on Dhananjay Munde
Ajit Pawar on Dhananjay MundeESakal
Updated on

नाशिक: ‘‘बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयीचे पुरावे आमदार सुरेश धस यांनी सादर केले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप आरोप सिद्ध झालेला नाही किंवा चौकशीचा बाण त्यांच्याकडे रोखलेला नसताना त्यांचा राजीनामा का घ्यायचा,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com