Ajit Pawar: ...तर त्या अहंकाऱ्यांना पुन्हा संधी नको; निवडणुकीत नव्या चेहऱ्याबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Baramati News: सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल जाहीर करण्याआधी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सहा गटनिहाय मुलाखती घेतल्या.
Ajit pawar says on Malegaon sugar factory electionsESakal
माळेगाव : माळेगावकडून विक्रमी ऊस दराची परंपरा कायम ठेवायची असेल आणि या साखर कारखान्याचा शाश्वत विकास साधायचा असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. यंदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा.