
Ajit Pawar: अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे आज (शुक्रवार) अजित पवारांची भेट घेणार होते. परंतु घाडगेंनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर भेट घेण्याची अट घातली होती. मात्र अजित पवारांकडून ही भेट नाकारण्यात आली. त्यामुळे आता घाडगे हे लातूरकडे रवाना झाले आहेत.