Guardian Ministers: धनजंय मुंडेंचा पत्ता कट! अजित पवार असणार बीडचे पालकमंत्री; पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Guardian Ministers List: राज्याचे पालकमंत्री कधी घोषित होणार याची चर्चा सुरु असतानाच आता सर्वात मोठी बातमी आली आहे.
Dhananjay Munde_Ajit Pawar
Dhananjay Munde_Ajit Pawar
Updated on

Maharashtra Guardian Ministers List Marathi : राज्याचे पालकमंत्री कधी घोषित होणार याची चर्चा सुरु असतानाच आता सर्वात मोठी बातमी आली आहे. त्यानुसार आता बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com