Viral News: बापाने लोकशाहीचा हक्क दाखवण्यासाठी नेलं, करामती पोरानं थेट EVM चं बटण दाबलं, महाराष्ट्रात कुठे घडली घटना?

Akluj Viral Voting Incident Highlights Polling Booth Rules and Voter Awareness : अकलूजमधील मतदान केंद्रावर घडलेल्या या घटनेमुळे ईव्हीएम सुरक्षेवर आणि मतदान प्रक्रियेतील नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Child Accidentally Presses EVM Button in Akluj Polling Booth, Sparks Statewide Buzz

Child Accidentally Presses EVM Button in Akluj Polling Booth, Sparks Statewide Buzz

esakal

Updated on

राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना, अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक आश्चर्यकारक घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने चक्क ईव्हीएम मशीनचे बटण दाबून मतदान केले. या घटनेमुळे केंद्रावर काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com