

Government Officer Mobile Video Agriculture Minister Dattatray Bharane
esakal
Akola Drought Review Meeting : अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत काही अधिकारी मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सॲप पाहण्यात व्यस्त असल्याचा प्रकार समोर आला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात ही बैठक झाली. या प्रकाराची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले.