लग्न ठरलं, होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर गेला; एकमेकांच्या सहवासात असतानाच २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अलिबागमध्ये काय घडलं?

Alibaug Crime: तरूण होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर गेला असता त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
25-year-old Youth died at lodge

25-year-old Youth died at lodge

ESakal

Updated on: 

अलिबाग : अलिबागमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एक २५ वर्षीय तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला आला असता, लॉजमध्ये त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही एकमेकांच्या सहवासात असताना हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. तसेच या संशयास्पद मृत्यू प्रकरणी डॉक्टरने घेतलेल्या निर्णयामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com