Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Scorpio Car Falls : सर्व मृत प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते. पघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था घटनास्थळी दाखल झाल्या.
Rescue teams conduct search operations after a Scorpio vehicle carrying eight passengers plunged into a deep valley in Ambanali Ghat on the Mahabaleshwar-Poladpur road.

Rescue teams conduct search operations after a Scorpio vehicle carrying eight passengers plunged into a deep valley in Ambanali Ghat on the Mahabaleshwar-Poladpur road.

esakal

Updated on: 

पाली, ता. 25 (वार्ताहर) : महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात आज, सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीमध्ये कोसळली. या गाडीमध्ये एकूण आठ व्यक्ती प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Tragic Accident Vijayawada
ST Bus Crashes in Yeramala Ghat
Delhi Car Accident : स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या इनोव्हाला धडकली; अपघातात दोन आमदारांसह ६ जण जखमी
Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Marathi News Esakal
www.esakal.com