Ajit Pawar: ''ज्यांनी हे पाप केलं असेल त्यांच्या घरात...'', अमोल मिटकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Amol Mitkari Raises Serious Questions Over Ajit Pawar’s Plane Crash Mystery: अमोल मिटकरी हे सातत्याने विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करीत आहेत. आता तर त्यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
Amol Mitkari

Amol Mitkari

esakal

Updated on

अकोलाः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या भावनिक व वादग्रस्त ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कथित विमान अपघाताच्या अफवांवरून काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मिटकरींच्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com