

rajan patil
esakal
Angar Politics: सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा आहे. राजन पाटील आणि त्यांच्या मुलांच्या दहशतीचे पाढेच उज्वला थिटे यांनी वाचले. यातच पंडित देशमुख खून प्रकरण चर्चिलं जातंय. राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनीच हा खून केला असून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील करीत आहेत.