

rajan patil
esakal
Ujwala Thite: अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला, त्यामुळे भाजपच्या उमेदवार आणि राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन आपला अर्ज बाद केल्याचा आरोप उज्वला थिटे यांचा आहे. तसेच राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी आजवर केलेल्या अन्यायाबद्दल थिटे सांगत आहेत.