

anjali damania parth pawar
esakal
Pune Land Scam Case: ज्या व्यक्तीकडे कंपनीचे ९९ टक्के शेअर्स आहेत, त्याला सोडून देऊन केवळ १ टक्के शेअर्स असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी दोन दिवसांमध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.