

Activist Anjali Damania claims threat to life
esakal
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट शिजत असल्याचं उघड झाल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याची जीवाला धोका असल्याचं पुढे येतंय. दमानिया ह्या मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेत होत्या. तिथे असतानाच त्यांना अधिकाऱ्यांनी फोन करुन काळजी घेण्याचा सल्ला दिला.