

anjali damania parth pawar
esakal
Anjali Damania: अमेडिया कंपनीच्या व्यवहारात पार्थ पवार दोषी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय.