Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Anna Hazare Cries Silent Protest Video: अण्णा हजारे यांनी आज अहिल्या नगरमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एका मूक आंदोलनात सहभाग घेतला. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लवकर परतावे लागले.
Anna Hazare Cries Silent Protest Video

Anna Hazare Cries Silent Protest Video

ESakal

Updated on

दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यांनी मूक आंदोलन पुकारले आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे मूक आंदोलनादरम्यान भावूक झाल्याचे पहायला मिळाले. ते रडतानाच व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com