Sat, April 1, 2023

Uddhav Thackeray Faction : उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर
Published on : 6 March 2023, 10:40 am
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील शोध मोहिमेसाठी एसीबीचे पथक मुंबईतील कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे.