Ashish Shelar : दहावी, बारावीच्या निकालावर बैठक, संकेतस्थळ ‘क्रॅश’ होऊ नये : आशिष शेलार

Exam Results : माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दहावी आणि बारावीच्या निकालांच्या दिवशी संकेतस्थळ क्रॅश होऊ नये म्हणून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले.
Ashish Shelar
Ashish ShelarSakal
Updated on

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लागतील त्या दिवशी संकेतस्थळ क्रॅश व्हायला नको याची खबरदारी घेण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर दहावी -बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. हे लक्षात घेत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com