Ashok Dhodi Murder: बेपत्ता शिवसेना नेत्याचा शोध लागला, कारच्या डिक्कीत आढळला मृतदेह… दृश्यम सारखा रचला सापळा!

Shocking Murder of Shiv Sena Leader Ashok Dhodi : पालघर जिल्ह्यातील शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या हत्येचा सनसनाटी खुलासा. कारच्या डिक्कीत मृतदेह सापडला. चार आरोपींना अटक, तपास सुरू.
Ashok Dhodi
Police uncover Ashok Dhodi car in Gujarat, revealing crucial evidence in the murder caseesakal
Updated on

पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (शिंदे गट) नेते अशोक धोडी यांचा अपहरण आणि हत्येचा सनसनाटी प्रकरण उघडकीस आले आहे. २० जानेवारी रोजी बेपत्ता झालेले अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर गुजरातमधील भिलाड येथील खाणीत आढळला. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मृत्यूचे कारण अपहरण आणि हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com