Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Maharashtra Crime News : बचाव पक्षाने पुरावे आधीच उपलब्ध असल्याने कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपीविरोधात १० गुन्हे दाखल असून, त्यात लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक प्रकरणांचा समावेश आहे.
Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Updated on

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज रविवारी (२९ मार्च) जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com