खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Ashok Kharat Case नामकर्ण आवारे सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत. त्यांनी असा मी नामकर्ण असं आत्मचरित्र लिहिलं असून त्यात तब्बल १३ पानं एकट्या खरातवर असून काही अनुभव लिहिले आहेत.
Ashok Kharat Predictions Highlighted in Namkaran Aware Book

Ashok Kharat Predictions Highlighted in Namkaran Aware Book

Esakal

Updated on

भोंदू बाबा अशोक खरातचे एकेकाळी भक्त असलेल्या नामकर्ण आवारे यांच्यावरूनही आता उलट सुलट आरोप होत आहेत. नामकर्ण आवारे सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत. त्यांनी असा मी नामकर्ण असं आत्मचरित्र लिहिलं असून त्यात तब्बल १३ पानं एकट्या खरातवर आहेत. यात खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुष असं म्हटलंय. २०१२ मध्ये नामकर्ण आवारे यांनी हे पुस्तक लिहिलंय. Ashok Kharat Predictions Highlighted in Namkaran Aware Book

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com