
मराठवाडा विद्यापीठाबाबक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या निवासस्थानी आढळून तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर सध्या उपचार सुरू आहेत.