पतीला सोडून प्रियकरासोबत पळाली, दिवसभर फिरल्यानंतर प्रियकरानं कालव्यात ढकलून हत्या केली

Murder Case : सुरेखा नंदकिशोर अन्वीकर असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Lover Kills Married Woman After Eloping

Lover Kills Married Woman After Eloping

esakal

Updated on

नालेवाडी (ता. अंबड) शिवारात विवाहितेचा तिच्या प्रियकराने कालव्यात ढकलून खून केल्याचे शनिवारी (ता. १६) पोलिस तपासात उघड झाले. सुरेखा नंदकिशोर अन्वीकर (रा. मातोश्रीनगर, छत्रपती संभाजीनगर) असे विवाहितेचे नाव आहे. गोंदी (ता. अंबड) पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com