Imtiaz Jaleel: ''या शहरात औरंगजेबाच्या जयंत्या-मयंत्यांचे कधी उत्सव झाले नाहीत''; इम्तियाज जलील यांचा अभ्यासपूर्ण लेख

''मला औरंगजेब या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमे करत आहेत. सर्वप्रथम या सर्व माध्यमांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मी मुसलमान लोकप्रतिनिधी आहे म्हणून जर तुम्ही मला बोलते करू इच्छित असाल तर तुमच्या पत्रकारितेत खोट आहे.''
aurangzeb
aurangzebesakal
Updated on

Aurangzeb: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर उखडून टाकाली, अशी मागणी काही हिंदू संघटना करीत आहेत. केवळ हिंदू संघटनाच नाही तर भाजपचे काही मंत्री, शिवसेनेचे मंत्री करीत आहेत. या प्रकारामुळे राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी रात्री नागपूमध्ये तर दंगल उसळली. या सगळ्या प्रकारावर एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सविस्तर लेख लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा लेख शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com