

bachchu kadu
esakal
Nagpur Farmer Protest: कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारसोबत चर्चेला बसलेले बच्चू कडू मॅनेज झाले, असा आरोप सोशल मीडियातून होतोय. या आरोपांवर स्वतः बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. सरकारने बच्चू यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला ३० जून २०२६ अशी तारीख कर्जमाफीसाठी दिली आहे. मुंबईतल्या बैठकीनंतर बच्चू कडू नागपूरला गेले आणि आंदोलकांशी संवाद साधला.