Badlapur Case: बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला, धक्कादायक सत्य समोर

Badlapur Abused Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींबाबत नवा खुलासा झाला आहे.
Badlapur Assault Case
Badlapur Assault CaseEsakal
Updated on: 

बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाला दिवसेंदिवसे नवे वळण मिळत आहे. आता तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आरोपी हा लैंगिक विकृत असल्याचे समजले आहे. एसआयटीला आरोपीच्या पहिल्या पत्नीचा शोध घेण्यात यश आले आहे. ती पालघर जिल्ह्यातील अंतर्गत भागात राहते. त्यानंतर तिचा जबाब नोंदवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com