
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे बदलापूर पुन्हा हादरलं आहे. बदलापूर होम प्लॅटफॉर्म क्रमांक संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. एका इसमाने दोघांवर गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली.