लढून थकलो, राजपाट सांभाळा; शिवरायांनी रामदास स्वामींना केलेली विनंती, बागेश्वरबाबांचं वादग्रस्त विधान

Bageshwar baba नागपुरात भारतदुर्गा मंदिर कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होते.
Bageshwar Baba Statement on Shivaji Maharaj Sparks Row

Bageshwar Baba Statement on Shivaji Maharaj Sparks Row

Esakal

Updated on

बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री महाराज यांनी नागपुरात भारत दुर्गा मंदिराच्या कार्यक्रमावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित असताना बागेश्वर बाबाने असं विधान केलंय. इतकंच नाही तर मी आता थकलोय, दया करा राजपाट सांभाळा अशी विनंती शिवरायांनी रामदास स्वामींना केल्याची मुक्ताफळे बागेश्वर बाबांनी उधळलीत. Dhirendra Shastri Remarks Trigger Debate in Nagpur

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com