

bajarang sonwane
esakal
Sansad Winter Session: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी अधिवेशनाचा नववा दिवस होता. निवडणूक सुधारणांवरील चर्चेमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपला मुद्दा तर मांडलाच पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही कोपरखळी मारली.