

Baramati and Rahuri Bypoll Dates Announced
Esakal
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासोबतच महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसाम, केरळ, पाँडिचेरीमद्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी ९ एप्रिलला मतदान तर ४ मे रोजी निकाल लागेल. तर तामिळनाडुत २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ मे अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर पाचही राज्यांचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. Baramati Rahuri Bypolls Dates Declared by Election Commission