
Beed Crime News: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावामध्ये वकील असलेल्या महिलेला अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार गावातल्या १० जणांनी तिला शेतात मारहाण केली. मात्र गावातील काही महिला आणि पुरुषांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या वकील असण्याचा दुरुपयोग करते आहे.