Beed crimeesakal
महाराष्ट्र बातम्या
Beed Crime : रक्षकच बनला भक्षक! कार्यक्रमाला बोलावले अन्....महिला दिनी पोलिसानेच तरुणीवर केला बलात्कार
Beed Crime : जागतिक महिला दिनीच एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पीडित तरुणीला महिला दिनाच्या कार्यक्रमाला बोलाविण्यात आले होते.
जागतिक महिला दिनीच एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना बीडमधील पाटोद्यात घडली. पुढील तपास सुरु आहे.

