Dr. Ashok Thorat : कोविड काळातील भ्रष्टाचार भोवला! बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांचे निलंबन, प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा

Namiya Mundada : नमिता मुंदडा यांनी यावर विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर आबिटकर ही यांनी घोषणा केली आहे. कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आबिटकर यांनी दिली.
Dr. Ashok Thorat News
Dr. Ashok Thorat Newsesakal
Updated on

बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात जाणार आहे. अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. नमिता मुंदडा यांनी यावर विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर आबिटकर ही यांनी घोषणा केली आहे. कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहितीआबिटकर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com