
आडस येथे ता.११ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन गटात वाद झाला या वादात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरील गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आले आहे.ता.१२ रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी १५ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.