Investment Schemes: जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषाला बळी पडू नका, अन्यथा...; CM फडणवीसांनी दिला इशारा

Investment Schemes: विधानपरिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन केलं आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis Sakal
Updated on

Investment Schemes: जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस गैरव्यवहार प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

devendra fadnavis
Hijacked Pak Train: "50 अपहृतांना फाशी दिलीए, इतरांना वाचवण्यासाठी 20 तास बाकी"; बलूच बंडखोरांचा पाकिस्तानला इशारा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com