Ajit Pawar : रायगडचे ध्वजवंदन गोगावले यांच्या हस्ते; अजित पवार यांच्या वक्तव्याचे पडसाद?

रायगडचे पालकमंत्रिपद स्थगित झाल्यापासून अलिबागमधील शासकीय ध्वजवंदनावरून शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती.
Raigad National Flag

Raigad National Flag

sakal

Updated on

मुंबई - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केलेले भ्रष्टाचाराबाबतचे वक्तव्य त्यांना अंगलट येण्याची चिन्हे आहेत. यंदा रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com