भीमाशंकरमध्ये खरंच झाडांची कत्तल? व्हायरल व्हिडीओनंतर वनविभागाचं मोठं स्पष्टीकरण

Forest Department Clarification : या प्रकरणावर महाराष्ट्र वन्यजीव विभागाने भूमिका स्पष्ट केली आहे. अभयारण्यामध्ये संबंधित प्रकल्पासाठी कोणतीही अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचं विभागाने सांगितलं आहे.
Bhimashankar Tree Cutting Controversy

Bhimashankar Tree Cutting Controversy

esakal

Updated on: 

Forest Department Clarification: भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरात टॉरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचे व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरणही तापलं असून, परिसरात बेकायदा वृक्षतोड होत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र वन्यजीव विभागाने भूमिका स्पष्ट केली आहे. अभयारण्यामध्ये संबंधित प्रकल्पासाठी कोणतीही अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचं विभागाने सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com