
महाराष्ट्र विधानसभेनंतर भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महाराष्ट्राच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे . याचबरोबर दिव दमण, दादरा नगर हवेली या भागाचीही त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे