Mumbai News : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! उपसा योजनांना वीजबिलात सवलत
शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
मुंबई - शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.