esakal | Vidhan Sabha 2019 : काँग्रेस राष्ट्रवादीतल्या 'या' 20 आयारामांना युतीकडून संधी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP and ShivSena party give assembly election tickets to other party leader

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

Vidhan Sabha 2019 : काँग्रेस राष्ट्रवादीतल्या 'या' 20 आयारामांना युतीकडून संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजप आणि सेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या काही महत्वाच्या नेत्यांना विधानसभेसाठी तिकीट वाटप करण्यात आले आहे. 

1) उदयनराजे भोसले(सातारा लोकसभा) - राष्ट्रवादी 
2) शिवेंद्रसिंह भोसले - राष्ट्रवादी
3) हर्षवर्धन पाटील - काँग्रेस
4) राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस
5) कालिदास कोळंबकर - काँग्रेस
6) विजयकुमार गावित - राष्ट्रवादी
7) संदीप गणेश नाईक - राष्ट्रवादी
8) वैभव पिचड - राष्ट्रवादी
9) बबनराव पाचपुते - राष्ट्रवादी
10) राणा जगजितसिंह पाटील - राष्ट्रवादी
11) भास्करराव जाधव - राष्ट्रवादी 
12) जयदत्त क्षीरसागर - राष्ट्रवादी
13) नमिता मुंदडा- राष्ट्रवादी
14) पांडुरंग बरोरा - राष्ट्रवादी
15) दिलीप सोपल - राष्ट्रवादी
16) रश्मी बागल - राष्ट्रवादी
17 अब्दुल सत्तार  - काँग्रेस
18) प्रशांत ठाकूर - काँग्रेस
19) मदन भोसले - काँग्रेस
20) जयकुमार गोरे - काँग्रेस

loading image
go to top