
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली. परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. भाजपने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी दिली आहे.