Maharashtra Politics : ‘स्थानिक स्वराज्य’साठी सर्वपक्षीय नेते सज्ज
Local Body Elections BJP Strategies : विधानसभा यशानंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत असून, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. इतर पक्षही निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.
मुंबई : विधानसभेतील यशानंतर भाजपने राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी बैठकांचा धडाका लावला असून इतर राजकीय पक्षही निवडणुकीसाठी सरसावले आहेत.