Politics: तुकडे-तुकडे गँगचा साथीदार म्हणत ठाकरेंवर हल्ला; तर मविआबाबत भाजप नेत्याचं मोठं भाकित, काय म्हणाले?

Ashish Shelar on Uddhav Thackeray: आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर भाकित केलं आहे.
MVA
MVAEsakal
Updated on

महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना आपली भूमिका विचारली. उद्धव ठाकरे यांना 'तुकडे-तुकडे गँग'चे सदस्यही म्हटले आहे. एमव्हीए युतीवर भाष्य करताना ते म्हणाले की, निवडणुकीनंतर जागावाटप आणि एमव्हीएमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वादामुळे युती तुटेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com