एकनाथ खडसे यांचे बंधू काशीनाथ खडसे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे बंधू अकोल्यातील प्रसिद्ध आर्किटेक काशीनाथ गणपत खडसे (वय 74) यांचे आज अल्पशा आजाराने अकोला येथे निधन झाले.

अकोला : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे बंधू अकोल्यातील प्रसिद्ध आर्किटेक काशीनाथ गणपत खडसे (वय 74) यांचे आज अल्पशा आजाराने अकोला येथे निधन झाले.

काशीनाथ खडसे यांची अंत्ययात्रा उद्या (ता.13) ला दुपारी 3.00 वाजता त्यांच्या राहते घर आशीर्वाद, होली क्रॉस रोड, केडीया प्लॉट, अकोला येथून उमरी मोक्षधाम करीता निघणार आहे. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Eknath Khadses Brother Kashinath Khadse passes away

टॅग्स
टॉपिकस