Video : शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर भडकले भाजप आमदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नेवासा मतदार संघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंना शेतकऱ्यांनी पाटपाण्याचा प्रश्न विचारला असता आमदार मुरकुटेंची मुजोरी पहावयास मिळाली.

शिर्डी - नेवासा मतदार संघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंना शेतकऱ्यांनी पाटपाण्याचा प्रश्न विचारला असता आमदार मुरकुटेंची मुजोरी पहावयास मिळाली.

यावेळी शेतकरी पाटपाण्याची मागणी करत होते, मोबाईलवर चित्रीकरण सुरु होते. आमदार मुरकुटे शेतकऱ्यांना एस, एस, एस, असे बोलत होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल आमदार मुरकुटेंनी हिसकावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA irritated when farmers demanded water

टॅग्स