Ajit Pawar: अजित पवारांविरुद्ध आंदोलना आधीच भाजप आमदार, खासदारांचा फोन? सांगितला किस्सा

अजित पवार यांनी त्या विधानावर दिलं स्पष्टीकरण
Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi NewsAjit Pawar Latest Marathi News
Updated on

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तर त्यांनी हे आंदोलन पुर्व नियोजीत असल्याचे सांगितले.(Ajit Pawar news)

काय म्हणाले अजित पवार?

मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. भाजपने सगळ्या नेत्यांना आदेश दिले आहेत की, अजित पवार यांच्या विरोधात निदर्शनं करा आणि त्यांचा राजीनामा मागा मात्र मला विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी केलं आहे.

Ajit Pawar Latest Marathi News
Ajit pawar: मी कधीही चुकीच बोललो नाही; 'त्या' वक्तव्यावर अजित पवार ठाम

हेही वाचा- ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

त्यामुळे राजीनामा देण्याचा काय प्रश्न नाही. मात्र ही निदर्शनं करताना भाजपच्या खासदार, आमदारांचे मला फोन येत आहेत. आणि म्हणतात दादा आम्हाला आदेश आहेत. दादा चुकीचे बोलले आहेत. त्यामुळे निदर्शने करा मात्र समजत नाही तुम्ही काय चुकीचे बोलले. असं त्यांचे खासदार, आमदार सांगतात.

तर त्यांनी निदर्शनाचा पॅटर्न सांगितला ते म्हणाले की अजित पवार यांच्या फोटो वर दोन फुल्या मारायच्या आणि ज्या ठिकाणी निदर्शने कराल तेथील फोटो ऑफिसला जमा करा. अशा प्रकारे ते आंदेलन करायचं. असं विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com