Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

BJP MLA Car Accident: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भाजप आमदार जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
BJP MLA Sudhir Gadgil car accident

BJP MLA Sudhir Gadgil car accident

ESakal

Updated on

सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या आमदारांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून भाजप आमदार जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com