BJP President : भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण निश्चित; मुंबई अध्यक्षपदी दरेकर शक्य

भारतीय जनता पक्षातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा येत्या १ जुलै रोजी होईल.
ravindra chavan and pravin darekar
ravindra chavan and pravin darekarsakal
Updated on

मुंबई - भारतीय जनता पक्षातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा येत्या १ जुलै रोजी होईल.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडणार आहे, तर मुंबई अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने आ. प्रवीण दरेकर यांना त्या जागी संधी मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com