भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडेंसह चौघांना संधी

BJP Announces Four Rajya Sabha Candidates भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात एक जागा मित्रपक्ष आरपीआयला देण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यासह रामदास आठवलेंना उमेदवारी देण्यात आलीय.
भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडेंसह चौघांना संधी
Updated on

महाराष्ट्रात राज्यसभेसाठी ७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजपच्या वाट्याला ४ जागा आहेत. भाजपने या चार जागांसाठी उमेदवारांची घोषणा केलीय. चार पैकी १ जागा भाजपने मित्रपक्षाला दिलीय. आरपीआयच्या रामदास आठवलेंसह भाजपकडून विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com