

BJP-Shivsena
esakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक असताना सत्तारुढ महायुती आघाडीत मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील वाद आता उघड मैदानात आला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणात राणे कुटुंबियांचाही सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.