BJP Party : भाजपमधील ‘इनकमिंग’मुळे शिवसेनेत अस्वस्थता; महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाराजी उघड होण्याची शक्यता

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्य पक्षांतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे.
BJP party
BJP partysakal
Updated on

- पांडुरंग म्हस्के

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्य पक्षांतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा पक्षप्रवेश होत असला, तरी या नेत्यांमुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे यांची खदखद महायुतीच्या उद्या (ता.५) होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com